< 马太福音 6 >

1 “不要将善事做在人的面前,叫别人看见,否则就得不到天父的赏赐。
तुम्हीन आपला धार्मीक कामे लोकसले दखाडाकरता करू नका, तसं करावर तुमना स्वर्गना पितापाईन तुमले प्रतिफळ मिळाव नही.
2 所以若你施舍穷人,不要像那些伪君子一样,在会堂和街头到处张扬,博取众人的称赞。实话告诉你们,他们已经得到了他们的赏赐。
यामुये तु जवय दानधर्म करस तवय लोकसनी आपला गौरव कराले पाहिजे म्हणीसन ढोंगी जसा सभास्थानमा अनी रस्तावर आपलापुढे शंख वाजाडतस तसं करू नको, मी तुमले सत्य सांगस की, त्यासले त्यानं प्रतिफळ मिळी जायेल शे.
3 你施舍的时候,不要叫你的左手知道右手所做的。
तु जवय दानधर्म करस, तवय तूना उजवा हात काय करस, हाई तुना डावा हातले समजाले नको.
4 你的施舍应隐秘进行。因圣父在隐秘中观察,必将赏赐于你。
जवय तु दानधर्म करस, ते गुप्तपणे व्हवाले पाहिजे, म्हणजे तुले दखणारा, गुप्त पिता परमेश्वर तुले तूनं फळ दि.
5 当你们祈祷,不可如伪君子一般:他们只喜欢站在会堂和路口祈祷,只为让人看见。说实话,他们已经得到了他们的赏赐。
तसच जवय तुम्हीन प्रार्थना करतस, तवय ढोंगीसनामायक करू नका; कारण लोकसनी आपले दखाले पाहिजे म्हणीसन सभास्थानमा अनं चवाटावर ऊभा राहिन प्रार्थना कराले त्यासले आवडस, मी तूमले सत्य सांगस की, त्यासले त्यासनं प्रतीफळ मिळी जायेल शे.
6 至于你们,你们的祈祷应在密室中进行,关上门,向隐密中的圣父祈祷。因圣父在隐密中观察,必将赏赐于你。
तु जवय प्रार्थना करस, तवय तू आपला खोलीमा जाईसन दार लाव, अनी आपला गुप्तवासी पितानी प्रार्थना कर, म्हणजे तूना गुप्तवासी पिता तुले फळ दि.
7 当你祈祷,不可如异教徒般反复念叨毫无意义的词语。他们误以为只要重复,上帝就可以听到。
तुम्हीन जवय प्रार्थना करतस तवय गैरयहूदीस मायक बिनकामनं बडबड करू नका, आपण बराच बोलनुत म्हणीसन आपली मागणी मान्य व्हई अस त्यासले वाटस.
8 不可像他们那样,因为早在你们开口祈祷之前,圣父便已洞悉你们需要什么。
तुम्हीन त्यासनामायक व्हवु नका, कारण तुमन्या ज्या गरजा शेतस हाई तुमना स्वर्गना पिताले, तुम्हीन त्यानाकडे मांगाना पहिले त्याले सर्व माहीत शे.
9 所以要这样祈祷: 我们的天父,赞颂你的圣名。
मंग तुम्हीन अशी प्रार्थना करा; हे आमना स्वर्ग माधला देवबाप, तुनं नाव पवित्र मानोत;
10 愿你的国度降临!愿你的意志在世间成真,一如在天国一般。
तुनं राज्य येवो, जस स्वर्गमा तसं पृथ्वीवर बी तुना ईच्छाप्रमाणे व्हवो.
11 今天请赐予我们需要的食物;
आमनी रोजनी भाकर आज आमले दे;
12 赦免我们的罪恶,一如我们饶恕了那些曾对我们犯下罪行之人;
अनी जसं आम्हीन दुसरासना अपराध माफ करात, तसं तु पण आमना अपराध क्षमा कर;
13 请阻止我们深陷诱惑,拯救我们脱离恶人。
अनी आमले परिक्षामा पाडू नको; तर आमले पापमातीन सोडाव. कारण की, राज्य, सामर्थ्य, अनी गौरव, हाई सदासर्वकाळ तुनंच शे; आमेन.
14 如果你们饶恕他人对你犯下的罪,天父自会饶恕你们的罪。
जर तुम्हीन लोकसना अपराधनी क्षमा करतस, तर तुमना स्वर्गीय पिता बी तुमले क्षमा करी.
15 如果你们不饶恕他人对你犯下的罪,天父也不会饶恕你们。
पण जर तुम्हीन लोकसले क्षमा कर नही, तर तुमना स्वर्गीय पिता बी तुमले क्षमा करावु नही.
16 当你们禁食,不可如伪君子般愁眉苦脸,他们只是装作难受的模样,向别人显示其正在禁食。实话告诉你们,他们已经得到了他们的赏赐。
तुम्हीन जवय उपास धरतस तवय ढोंगीसनामायक तोंड उतारीसन बठु नका. कारण आपला उपास शे अस लोकसनी दखावं म्हणीन त्या आपलं तोंड उतारतस, मी तुमले सत्य सांगस की, त्यासले त्यासनं प्रतीफळ भेटी जायेल शे.
17 当你禁食,要梳洗得当,
तु उपवास करस तवय आपला डोकाले तेल लाव. अनं तोंड धोय;
18 不要叫外人看到你在禁食,因圣父在隐秘中正在观察你,必将与你予以赏赐。
हाई यानाकरता की, तु उपवास करस, हाई लोकसले नही तर तुना स्वर्गीय पिता याले दखावाले पाहिजे, म्हणजे तो तुले फळ दि.
19 不可在这世界上堆积财富,因地上有虫蛀,有锈蚀,还有贼闯入偷窃。
स्वतःकरता पृथ्वीवर धन गोया करू नका; कारण त्याले उधी लागस अनं गंजीसन त्याना नाश व्हस, अनी चोर बी घर फोडीसन चोरी करतस;
20 你应在天堂积聚财富,那里没有虫蛀锈蚀,没有盗贼偷窃。
तर आपलाकरता स्वर्गमाधलं धन गोया करा; कारण तठे उधी अनं गंज लागीसन त्याना नाश व्हवावू नही, अनं चोर बी घर फोडीसन चोरी करस नही;
21 因为你最看重什么,就表明你是谁。
कारण जठे तुमनं धन शे, तठे तुमनं मन बी लागी राही.
22 你的眼,就是点亮身体的灯。若眼睛健康,整个身体就会亮起来。
डोया हाऊ शरिरना दिवा शे; जर तुना डोया निष्पाप व्हई तर तुनं सगळं शरीर प्रकाशमय व्हई;
23 若眼睛邪恶,你的身体就会身处黑暗。如果你心中的‘光’成为黑暗,那才是真正的黑暗!
जर तुना डोया दोषी ऱ्हायना तर तुनं सगळं शरीर अंधकारमय व्हई; म्हणजे तुनामातील प्रकाश-अंधार ऱ्हायना तर तो अंधार कितला भयंकर व्हई!
24 一个人不能侍奉两主;你必会爱其中一人,恨另一人,或忠于其中一人,鄙视另一人;你无法同时服务于上帝和金钱。
तर कोणी दोन मालकसनी सेवा करू शकस नही, कारण तो एकना व्देष करी, तर दुसरानी सेवा करी; नही तर एकनासंगे चांगला वागी, तर दुसरानासंगे वाईट वागी; मंग तुम्हीन देवनी अनी धननी सेवा करू शकतस नही.
25 所以我要说的是,不必担心生命,忧虑衣食住行。难道生命不比食物重要?身体不比衣服更重要?
यामुये मी तुमले सांगस की, आपला जिवबद्दल, म्हणजे आपण काय खावाले अनं काय पेवाले पाहिजे; अनी आपला शरिरबद्दल म्हणजे आपण काय पांघरानं, यानी चिंता करीसन बठु नका. कारण अन्नपेक्षा जिव, अनं कपडासपेक्षा शरीर जास्त महत्वनं शे की, नही?
26 看天空中的鸟:它们不播种、不收割、不存粮食,但天父仍喂养它们。难道你们不比它们更宝贵吗?
आकाशमधला पक्षीसकडे ध्यान दिसन दखा; त्या पेरतस बी नही, कापणी बी करतस नही, अनं कोठारसमा साठाडतस बी नही; तरी तुमना स्वर्गना देवबाप त्यासले खावाले देस. तुम्हीन तर त्यासनापेक्षा श्रेष्ठ शेतस की नही?
27 你们谁又能通过忧虑,让寿命延长一分钟?
तुमनामा, असा कोण समर्थ शे की, चिंता करीसन आयुष्यनी येळ तासभर वाढावू शकस?
28 何必为衣着忧虑?看看田野中那些美丽的鲜花,看看它们成长的方式:不必辛苦劳作,不必忙于纺织。
तसच कपडासकरता कशाले चिंता करतस? जंगलमधला फुलं दखा, त्या कशा वाढतस? त्या कष्ट नही करतस अनी सुत बी नही ईनतस.
29 但我想说的是,即使是所罗门最荣耀时刻的穿着,也比不上任何一朵野花。
तरी मी तुमले सांगस, शलमोन राजासुध्दा त्याना वैभवमा त्या फुलसपैकी एकनामायक सुध्दा सजेल नव्हता.
30 田野的草今天还在,明天就会被扔进炉火中,如果上帝这样装扮田野,你们这些缺乏信任的人,上帝又怎会为你们做更多?
जे जंगलमाधलं गवत आज शे, अनी सकाय जाळाय जास, त्याले जर देव असा कपडा घालत व्हई, तर अहो अईश्वासीहो, तो तुमनी काळजी करीसन तुमले कपडा घालावू नही का?
31 所以不要忧虑,不要想着:‘我们该吃什么?喝什么?穿什么?’
यामुये काय खावानं, काय पेवानं, अनी काय पांघरानं, असा म्हणीसन चिंता करत बठु नका.
32 这些只是异教徒的追求,你们的天父知道你们需要的一切。
कारण हाई सर्व मिळाले पाहिजे म्हणीसन गैरयहूदी लोकेपण खटपट करत राहतस, तुमले ह्या सगळासनी गरज शे. हाई तुमना स्वर्गना देवबापले माहीत शे.
33 你们要先寻求天国,寻求他的生命正道,寻求他将给予你的一切。
तर तुम्हीन पहिले देवना राज्य अनी त्यानी धार्मीकता मिळाकरता त्याना शोध करा. म्हणजे त्यानासंगे ह्या सर्वा गोष्टी बी तुमले मिळतीन.
34 所以不要为明天忧虑,因为明天自有明天的担忧。每天邪恶的事情已经够多了。”
यामुये सकायनी चिंता करीसन बसु नका, कारण सकायनी चिंता सकायले; अनी ज्या दिननं दुःख ते त्याच दिनकरता पुरं शे.

< 马太福音 6 >