< Əyyub 35 >
1 Elihu sözünü belə davam etdirdi:
१अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले. तो म्हणाला,
2 «Allah önündə haqlı olduğunu deyirsən. Bunun doğru olduğunumu düşünürsən?
२“तू निष्पाप आहे असा तू विचार करतोस काय? मी देवापेक्षा अधीक नितीमान आहे असा तू विचार करतोस काय?
3 Bəs niyə soruşursan ki, “əgər günah işlətməsəm, Bundan xeyrim, qazancım nə ola bilər?”
३तू देवाला विचारतोस ‘जर मी नितीमान असण्याचा मला काय लाभ मिळेल? मी जर पाप केले नाहीतर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’
4 Həm sənə, həm də dostlarına Belə cavab verəcəyəm.
४मी तुला उत्तर देतो, तू आणि तुझे मित्र यांना देखील.
5 Bir bax səmaya, Nəzər sal başının üstündəki buludlara.
५वरती आकाशाकडे बघ, तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या ढगांकडे बघ.
6 Günah işlətsən, bunun Allaha nə ziyanı dəyər? Nə qədər üsyankar olsan da, Ona bir şey olarmı?
६जर तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही? तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही?
7 Sənin salehliyin Ona nə verir? Yaxud da O, əlindən nəyi alıb götürür?
७आणि तू खूप नितीमान असलास तरी तू देवाला काही देऊ शकत नाहीस? तुझ्याहातून त्यास काहीच मिळत नाही?
8 Pisliyin özün kimisinə ziyan vurur, Salehliyin isə bəşər oğlu üçündür.
८तुझे दुष्टपण कदाचित मनुष्यास ईजा पोहचवेल, जसा तू मनुष्य आहेस, आणि तुझे नितीमत्वाचा कदाचीत एखाद्या मनुष्याच्या पुत्राला लाभ होईल.
9 İnsanlar ağır təzyiq altında fəryad edir, Güclülərə qarşı yardım istəyir.
९पुष्कळशा वाईट कृत्यामुळे लोकांस दु: ख झाले तर ते ओरडतील. ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात.
10 Amma deyən yoxdur: “Hanı məni yaradan Allah? Hanı bizə gecələr ilahilər oxutduran Allah?
१०परंतु कोणीही असे म्हणणार नाहीत, मला निर्माण करणारा देव कुठे आहे? जो रात्रीला गीत देतो,
11 O bizi yer üzünün heyvanlarından çox öyrədib, Bizə göydəki quşlardan daha çox hikmət verib”.
११‘देवाने आम्हास आकाशातील पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’ पृथ्वीवरील जंगली प्राण्यापेक्षा जो मला अधीक शिकवतो,
12 Orada pislərin qüruru üzündən İnsanlar fəryad edir, Amma Allah cavab vermir.
१२त्यामुळे त्यांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत.
13 Əslində Allah boş fəryadı dinləmir, Külli-İxtiyar buna əhəmiyyət vermir.
१३देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही सर्वशक्तिमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही.
14 Sən onu görmədiyini söylədiyin anda belə, Mübahisən önündədir, Onu gözlə.
१४तेव्हा, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही तर तू त्याची वाट पाहत रहा!
15 İndi qəzəblənib cəzalandırmırsa, Təqsirin çoxluğuna baxmır.
१५तो तुला किती थोडक्यात उत्तर देईल जर तू असे म्हणालास तो क्रोधाने कोणालाही शिक्षा करीत नाही, आणि तो लोकांच्या गर्वीष्ठपणाकडे फारसे लक्ष देत नाही.
16 Ona görə Əyyub boş yerə ağzını yorur, Avam-avam danışdıqca danışır».
१६म्हणून ईयोब मुर्खपणाचे बोलण्यासाठी त्याचे मुख उघडतो. तो ज्ञानाविना त्याचे शब्द बोलत राहतो.”