Aionian Verses
मी तर तुमले सांगस, जो आपला भाऊवर बिनकामना संताप करी तो न्यायालयना शिक्षाना पात्र व्हई, जो कोणी आपला भाऊले, अरे येडा असं म्हनी तो उच्च न्यायालयना शिक्षाले पात्र व्हई; अनी जो कोणी त्याले, “अरे मुर्खा” असं म्हनी तो अग्नीनरकना शिक्षाले पात्र व्हई. (Geenna )
जर तुना उजवा डोया तुले पाप कराले लावस, तर तु त्याले काढीसन फेकी दे! कारण तुनं पुरं शरीर नरकमा जावापेक्षा एक अवयवना नाश व्हवाले पाहिजे, हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. (Geenna )
तुना उजवा हात तुले पाप कराले लावस तर, तु त्याले कापी टाक! कारण तुनं पुरं शरीर नरकमा जावापेक्षा, तुना एक अवयवना नाश व्हई, हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. (Geenna )
ज्या शरिरना नाश करतस पण आत्माना नाश कराले समर्थ नही त्यासले घाबरू नका, तर आत्मा अनं शरीर ह्या दोन्हीसले नरकमा नाश कराले जो परमेश्वर समर्थ शे त्याले घाबरा. (Geenna )
हे कफर्णहुम, तु आकाशपावत चढी जाशी का? तु नरकमा खालपावत उतरशी; कारण ज्या चमत्कार तुमनामा घडनात त्या जर सदोममा घडतात तर आज त्या ईश्वासमा ऱ्हातात. (Hadēs )
अनी जो कोणी मनुष्यना पोऱ्याविरूध्द काही बोली तर त्याना अपराधनी क्षमा व्हई जाई, पण जो कोणी पवित्र आत्माना विरोधमा बोली त्याले त्याना अपराधसनी क्षमा ह्या युगमा बी नही. अनी येनारा युगमा बी व्हवाव नही. (aiōn )
काटेरी झुडपसमा पेरेल तो हाऊ शे की, वचन ऐकस; पण संसारनी चिंता मोह या त्यानी वचननी वाढले दाबी टाकस, अनी तो निष्फळ व्हस. (aiōn )
ते पेरणारा वैरी हाऊ सैतान शे; कापणी हाई या काळनी समाप्ती शे; अनी कापणी करनारा या देवदूत शेतस. (aiōn )
यामुये जश निदाण गोया करीसन अग्नीमा जाळतस, तसच काळना समाप्तीना येळले व्हई. (aiōn )
तसच हाई युगना समाप्तीमा व्हई; देवदूत ईसन धार्मीकसपाईन दुष्टासले वेगळा करतीन; (aiōn )
आखो मी तुले हाई बी सांगस, पेत्र खडक शे अनी हाऊ खडकवरच मी मनी मंडळी बनाडसु, अनी नरकनी कोणतीच शक्तीना त्यावर प्रभाव पडाव नही. (Hadēs )
तुना हात किंवा तुना पाय तुले आडफाटा करी तर त्या तोडीन फेकी दे; दोन हात किंवा दोन पाय राहिसन सार्वकालिक अग्नीमा पडापेक्षा लंगडा व्हईसन सार्वकालिक जिवनमा जावानं हाई तुनाकरता चांगल शे. (aiōnios )
तुना डोयानी आडफाटा करा, तर तो उपटी टाक; दोन डोया राहिसन अग्नीनरकमा पडापेक्षा एक डोया राहीसन सार्वकालिक जिवनमा जावानं हाई तुनाकरता चांगल शे. (Geenna )
नंतर दखा, एकजण ईसन येशुले बोलना, गुरजी, माले सार्वकालिक जिवन मिळावं म्हणीन मी कोणतं चांगलं काम करू? (aiōnios )
आखो ज्यानी कोणी मना नावतीन घरदार, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या किंवा वावर सोडेल शेतस, त्याले हाई शंभरपट भेटीन सार्वकालिक जिवन हाई वतन भेटी. (aiōnios )
अनी वाटवर एक अंजिरनं झाड दखीसन तो त्यानाकडे गया; पण पानटासशिवाय त्यानावर त्याले काहीच भेटनं नही; मंग तो झाडले बोलना, यानापुढे तुले कधी फळ न येवो; अनी ते अंजिरनं झाड लगेच वाळी गयं. (aiōn )
अरे शास्त्रीसवन अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण तुम्हीन एक शिष्य बनाडाकरता जमीन अनं समुद्र पालथा घालतस अनी तो भेटना तर तुम्हीन त्याले स्वतःपेक्षा दुप्पट नरकना भागीदार बनाडतस. (Geenna )
अरे सापसवन, सापसना पिल्लसवन नरकमा जावानी शिक्षा तुम्हीन कशी चुकाडशात? (Geenna )
येशु जैतुनना डोंगरवर बशेल व्हता तवय त्याना शिष्यसनी त्यानाकडे ईसन ईचारं, “ह्या गोष्टी कवय व्हतीन अनी तुमनं येवानं अनी ह्या युगना समाप्तीनं चिन्ह काय शे, हाई आमले सांगा.” (aiōn )
मंग डावीकडलासले तो सांगी, “अरे शाप लागेलसवन, सैतान अनी त्याना दूतसकरता जो सार्वकालिक अग्नी तयार करी ठेयल शे त्यामा मनासमोरतीन निंघी जा! (aiōnios )
त्या तर, सार्वकालिक शिक्षा भोगाले जातीन अनी न्यायी लोक सार्वकालिक जिवनमा जातीन.” (aiōnios )
अनं ज्या आज्ञा मी तुमले देयल शेतस त्या त्यासले पाळाले शिकाडा अनी दखा युगना अंतपावत मी सदासर्वकाळ तुमनासंगे शे.” (aiōn )
पण जो बी पवित्र आत्मानी निंदा करी त्यानी कधीच क्षमा व्हवाव नही तो सार्वकालिक पापना भागीदार राही.” (aiōn , aiōnios )
पण लवकरच त्यासले संसारनी चिंता, पैसानी चिंता अनं इतर गोष्टीसना लोभ त्यासले भुरळ पाडस अनी त्यासना मनमधला देवना वचननी वाढ व्हस नही अनी त्यासले ते बिनकामनं करी टाकस. (aiōn )
जर तुना हात तुले पाप कराले लावस, तर तो कापी टाक! दोन हात राहीसन नरकमा म्हणजे वलवनार नही अशी आगमा जावापेक्षा एक हातना पांगया व्हईसन स्वर्गमा प्रवेश करानं हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. (Geenna )
तुना पाय तुले पाप कराले लावस तर तो कापी टाक! दोन पाय राहीसन नरकमा म्हणजे वलवनार नही अशी आगमा जावापेक्षा एक पायना लंगडा व्हईसन स्वर्गमा प्रवेश करानं हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. (Geenna )
तुना डोया जर तुले पाप कराले लावस तर तो काढीसन फेकी दे! दोन डोया राहीसन नरकमा पडापेक्षा एक डोयाना आंधया व्हईसन स्वर्गना राज्यमा प्रवेश करानं हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. (Geenna )
मंग येशु निंघीन वाटले लागना इतलामा एक पोऱ्या पयत वना अनी त्यानापुढे गुडघा टेकीसन त्याले ईचारू लागना, “चांगला गुरजी, सार्वकालिक जिवन मिळाकरता मी काय करू?” (aiōnios )
त्याले घर, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या अनी वावर या सर्व गोष्टी याच जिवनमा शंभरपटमा भेटी. यानासंगेच त्याले मनाकरता छळ बी सोसना पडी पण येणारा युगमा त्याले सार्वकालिक जिवन भेटी. (aiōn , aiōnios )
तवय येशुनी अंजिरना झाडले सांगं, “यानापुढे कधीच कोणी तुनं फळ खावाव नही!” अनी हाई त्याना शिष्यसनी ऐकं. (aiōn )