< U-Isaya 12 >
1 Ngalolosuku wena uzakuthi: “Ngizakubonga Oh Thixo. Lanxa wawungithukuthelele ulaka lwakho seluphelile, njalo usungiduduzile.
१त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो यासाठी की तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप निवळला आहे वर तू माझे सांत्वन केले आहे.
2 Ngeqiniso uNkulunkulu uyinsindiso yami; ngizathemba ngingesabi. UThixo, uThixo ngokwakhe ungamandla lengoma yami; usebe yinsindiso yami.”
२पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही, कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे.”
3 Ngentokozo uzakukha amanzi emithonjeni yensindiso.
३तुम्ही आनंदाने तारण कुपातून पाणी काढाल.
4 Ngalolosuku uzakuthi: “Mbongeni uThixo, bizani ibizo lakhe, zaziseni izizwe ngalokhu akwenzileyo, limemezele ukuthi ibizo lakhe liphakeme.
४त्या दिवशी तुम्ही म्हणाल, “परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा; लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा; त्याचे नाम थोर आहे अशी घोषणा करा.
5 Hlabelelani kuThixo, ngoba wenze izinto ezinhle kakhulu; lokhu kwenzeni kwazakale emhlabeni wonke.
५परमेश्वरास गा, कारण त्याने गौरवी कृत्ये केली आहेत; हे सर्व पृथ्वीवर माहीत होवो.
6 Memezani kakhulu lihlabele ngokuthokoza, bantu baseZiyoni, ngoba mkhulu oNgcwele ka-Israyeli phakathi kwenu.”
६अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”