< ईयोब 15 >
1 १ नंतर अलीफज तेमानीने उत्तर दिले आणि म्हणाला,
特曼人厄里法次又發言說:
2 २ “शहाणा मनुष्य, वायफळ शहाणपणाचे उत्तर देणार काय, आणि पूर्वे कडील वाऱ्याने स्वतःला भरेल का?
智者豈能以虛言作答﹖豈能以東風果腹﹖
3 ३ तो ज्यात काही लाभ नाही अशा निरुपयोगी कारणास्तव बोलेल काय किंवा जे सांगण्यास योग्य नाही असा उपदेश करेल काय?
豈能以無益的廢話,無濟於事的言詞來辯護﹖
4 ४ खरोखर, तू देवाचा आदर करणे सोडले आहेस, त्याच्या भक्तीत तू खीळ घालत आहेस.
不但如此,而且你還廢除了敬畏天主之情,斷絕了在他面前的默禱。
5 ५ तुझे पाप तुझ्या मुखाला बोलण्यास शिकविते, तू तुझ्यासाठी अधर्माची जीभ निवडली आहे.
其實,是你的罪惡教導你說話,叫你的口舌詭辯。
6 ६ मी नव्हे, तुझेच स्वमुख तुला दोषी मानत आहे. खरोखर, तुझे स्वत: चेच ओठ तुझ्याविरुध्द साक्ष देतात
定你罪的,是你的口而不是我,是你的口唇作證控告你。
7 ७ तूच प्रथम मनुष्य असा जन्माला आलास काय? टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?
你豈是第一個出生的人﹖在山嶽未有之前,你豈已誕生﹖
8 ८ तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का? केवळ तूच एक शहाणा मनुष्य आहेस असे तुला वाटते का?
難道你聽見了天主的秘旨,把持著智慧﹖
9 ९ आम्हास समजत नाही असे तुला काय माहीती आहे? आम्हास अवगत नाही असे काय तुला माहीत आहे?
有什麼事,只有你知,而我們不知;只有你明瞭,而我們不明瞭﹖
10 १० केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत. होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्यात आहेत.
我們之中也有白頭老人,年紀比你父親還大。
11 ११ देवाने केलेले सांत्वन आणि तुजशी केलेली सौम्य भाषण तुला तुच्छ वाटतात काय?
天主的安慰,和向你說的溫和的話,你以為還太少嗎﹖
12 १२ तुझे मन तुला का मार्ग भ्रष्ट करीत आहे? तू डोळे का फिरवितोस,
你為何讓你的感情控制著你﹖你的眼為何冒火,
13 १३ तू असा तुझा आत्त्मा देवाच्या विरुध्द का फिरवतोस आणि तुझ्या तोंडा वाटे असे शब्द का येतात.
竟向天主發怒,開口說出這樣的話﹖
14 १४ मनुष्य तो काय, जो निष्कलंक असेल? स्त्री पासून जन्मलेला मनुष्य तो निष्पाप कसा असणार?
人算什麼而敢自稱潔淨,婦女所生的敢自稱正直﹖
15 १५ पहा, देवाच्या नजरेत आकाशही स्वच्छ नाही, खरोखर, देव त्याच्या पवित्र जनांचाही विश्वास करत नाही.
他連自己的聖者,還不信賴;在他眼中,連蒼天也不純潔,
16 १६ असा मनुष्य जो अधर्म पाण्यासारख्या पितो, अशुद्ध आणि अप्रामाणिक असा मनुष्य तो काय?
何況一個墮落可憎,飲惡如水的人。
17 १७ माझे ऐक, मी तुला समजावून सांगतो, मी पाहिलेल्या गोष्टी तुम्हास सांगतो.
我要告訴你,你且聽我說;我要說明我的經驗,
18 १८ विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या, त्या मी तुला सांगतो. विद्वानाच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगितल्या. त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.
即賢哲所傳授,和祖先未曾隱瞞的事:──
19 १९ ती भूमी त्याच्या पूर्वजांना दिलेली होती, ज्यात एकटेच राहत होते, आणि त्या मधून कोणी परदेशी कधीही जाऊ शकत नव्हते.
這地方原只賜給了他們,尚無一個外方人從他們中間經過。──
20 २० दुष्ट मनुष्याचे सर्व दिवस वेदनात फिरवले जातात, जुलम्याचे जीवनाची वर्ष यातना भोगण्यासाठीच असतात.
惡人一生飽受苦惱,壽數已給暴君限定;
21 २१ भीतीचा आवाज त्याच्या कानात आहे, जेव्हा तो समृद्धीत असेल, नाश करणारा त्याच्यावर येईल.
恐怖之聲常在他耳中,平靜時匪徒也來侵擾。
22 २२ अंधारातून बाहेर येण्याची तो खात्री करत नाही, त्याच्याकरिता तलवार वाट पाहत आहे.
他不相信還能脫離黑暗,只等待遭受刀劍之害,
23 २३ ते कुठे आहे? असे म्हणत तो भाकरीसाठी इकडे तिकडे भटकतो, अंधकाराचा दिवस हाताशी आहे हे तो जाणतो.
注定作為鷹鳥的食物,自知大難業已臨頭。
24 २४ संकटे आणि दु: ख त्यास भित्रा बनवतात, हाल करण्यासाठी तयार असलेल्या राजा प्रमाणे ते त्याच्या विरूद्ध यश पावतात.
黑暗的日子使他恐怖,困苦艱難跟隨著他,好像準備廝殺的君王。
25 २५ कारण त्याने देवाच्या विरूद्ध त्याचा हात उगारला आहे, आणि सर्वशक्तिमान देवाच्या विरूद्ध तो गर्वाने वागत आहे.
因為他曾伸手反抗過天主,向全能者傲慢逞強過;
26 २६ हा दुष्ट मनुष्य ताठ मानेन, जड उंच वाटे असलेली ढाल घेऊन देवाकडे धावतो,
以伸直的頸項,以堅厚的盾背攻擊過天主。
27 २७ त्याचा चेहरा त्याने आपल्या चारबीने जरी झाकून घेतला आणि आपली चरबी त्याने कंबरेत साठवली,
他的臉蓋滿了脂油,他的腰積滿了肥肉。
28 २८ आणि उद्वस्त शहरात राहतो, ज्या घरात माणसे राहतात, आणि आत्ता ते मातीचे ढीग होण्यास तयार आहे.
他住在荒涼的城內,住在無人居留,行將化為廢墟的屋中。
29 २९ तरी तो श्रीमंत होणार नाही, त्याची संपती पण टिकणार नाही, त्याची सावली पण त्यास सोडून जाईल.
他不能富有,所有的財富也不能久存,也決不能向地下生根。
30 ३० त्याची काळोखापासून सुटका नाही, आग्नीने त्याच्या फांद्या सुकतील, देवाच्या मुख श्वासाने तो दूर जाईल.
他脫離不了黑暗,火燄要灼乾他的嫩芽,暴風要吹去他的花朵。
31 ३१ निरुपयोगी गोष्टींवर त्याने विश्वास ठेवून स्वत: चीच फसवणूक करून घेऊ नये. निरउपयोगीता त्याचे बक्षीस होईल.
別依恃枝椏已長大,應知這都是空虛;
32 ३२ आयुष्य संपण्याच्या आधीच दुष्ट मनुष्य म्हातारा आणि शुष्क झालेला असेल. तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फांदीसारखा असेल.
未到時日,已經凋謝,枝葉再不發綠。
33 ३३ न पिकलेले द्राक्ष जसे अकाली गळून पडतात त्या वेलीसारखा तो होईल, जैतून झाडाच्या फुला प्रमाणे त्याची फुले गळतील.
有如葡萄未熟即被打下,橄欖開花即被搖落,
34 ३४ अधर्म्याचे घराणे फळ द्रूप होणार नाही लाचलुचूपताचे तंबू आगीत भस्मसात होतात.
因為惡人的家室必要絕嗣,火要燒盡受賄者的帳幕。
35 ३५ ते अपकाराची गर्भधारणा करतात आणि अधर्मास जन्म देतात, त्यांच्या उदरात लबाडीचा गर्भ आहे.”
他們所懷的是邪惡,所生的是罪孽;心胸懷念的,無非是欺詐。