< २ तीम. 1 >

1 ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून,
本信函来自保罗,是上帝所选、耶稣基督的使徒。这封信函是为了讲述在基督耶稣的真正生命中所讲述的承诺。
2 प्रिय मुलगा तीमथ्य याला, देवपिता आणि ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्यापासून कृपा, दया व शांती असो.
这封信写给我亲爱的儿子提摩太,愿你们拥有来自父上帝和我们主基督耶稣的恩惠、怜悯和平安。
3 माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने सेवा करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो.
我如此感谢上帝,就像我的祖先一样,以干净的良心事奉他。我始终都在想着你,在祈祷中提到你。
4 तुझी आसवे आठवून तुला भेटण्याची उत्कंठा धरतो ह्यासाठी की मी आनंदाने पूर्ण व्हावे.
我记得你哭泣的样子,就更渴望见你,这会让我真正的感到幸福。
5 तुझ्यातील निष्कपट विश्वासाची मला आठवण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.
我记得你对上帝真诚的信,你外祖母罗以和你母亲友尼基也有着同样的信,我知道这信也会在你心中延续。
6 या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामूळे तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर.
因此我想要提醒你,那时候我对你按手,你要把上帝借此赠给你的恩典礼物,赋予更多的力量。
7 कारण देवाने आम्हास भित्रेपणाचा आत्मा दिला नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.
因为上帝赐给我们的不是让我们胆怯的灵,而是有能力、爱心和理智的灵。
8 म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्याप्रमाणे तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे.
所以,不要因向其他人讲述我们的主而感到羞愧,也不要因为我而感到羞愧。你要准备好为福音而受磨难,因为上帝给了你力量。
9 त्याने आम्हास तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती. (aiōnios g166)
他拯救了我们,呼唤我们过圣洁的生活,但不是通过我们的所作所为,而是通过上帝自己的计划,通过他的恩典。 (aiōnios g166)
10 १० पण जी आता आम्हास आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दाखवली गेली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले.
早在开天辟地之时,他就通过基督耶稣将这恩典赐予我们,但直到现在才通过我们救世主基督耶稣的出现而显化。通过福音,他摧毁死亡,通过福音让生命和不朽变得无比清晰。
11 ११ मला त्या सुवार्तेचा घोषणाकर्ता, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते.
我是指派讲作为这福音的讲述者、使徒和教师。
12 १२ आणि या कारणामुळे मीसुद्धा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्यास मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.
我也因此而受到这些苦,但我不以为耻,因为我知道所信是谁,也深信他能呵护我对他的托付,直到他再来的那一天。
13 १३ ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला, तो नमुना ख्रिस्त येशूतील विश्वास व प्रीती यामध्ये बळकट धर.
你从我这里学到好的建议,以之为模范予以效仿,心怀信任和爱耶稣基督的态度。
14 १४ आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.
你应通过住在我们心中的圣灵,保护托付给你的真理。
15 १५ आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत.
你已知道,所有亚西亚人都背弃了我,包括腓吉路和黑摩其尼。
16 १६ अनेसिफरच्या घरावर प्रभू दया दाखवो कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्यास लाज वाटली नाही.
愿主怜悯阿尼色弗一家,因为他多次照顾我,也不因我关入监牢而为耻;
17 १७ उलट रोम शहरामध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत झटून माझा शोध केला.
他在罗马时,排除万难寻找我,最终找到了。
18 १८ प्रभू करो आणि त्यास त्यादिवशी प्रभूकडून दया मिळो कारण माझ्या इफिसात कितीतरी प्रकारे माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.
愿主在审判日为他赐福。(提摩太,你很清楚在以弗所时,他为我做了很多)。

< २ तीम. 1 >