< 2 शमुवेल 22 >
1 १ शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून परमेश्वराने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले;
Devit ni, Sawl hoi a taran pueng e kut thung hoi BAWIPA ni a rungngang nah hnin vah, BAWIPA e hmaitung a sak e lanaw teh:
2 २ परमेश्वर हा माझा दुर्ग, माझा गड, माझ्या सुरक्षिततेचा आधार.
BAWIPA teh kaie lungsong, kaie rapan, kai na kahloutsakkung bawi.
3 ३ “तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या, देवाच्या आश्रयाला जातो. देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते. परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा, माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले. क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो.
Ka thaonae kaie Cathut, kai ni ka kâuep e, ka bahling hoi kai rungngangnae ki, ka rapanim kânguenae lah ao. Kaie rapan lah na o. Rektapnae thung hoi na rungngang haw.
4 ४ त्यांनी माझी चेष्टा केली, पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला, आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला.
Pholen han kamcu e BAWIPA teh ka kaw vaiteh, taran kut dawk hoi na rungngang han.
5 ५ शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता. मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या. मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.
Duenae tuicapa ni na kalup teh Cathut banglah noutnahoehnae tuicapa ni na taki sak.
6 ६ अधोलोकाचे पाश माझ्या भोवती आवळले होते. मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता. (Sheol )
Sheol lungmathoenae ni na kalup awh teh, duenae karapnaw ni sut na pawp. (Sheol )
7 ७ तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी त्यालाच शरण गेलो देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला. मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.
Ka lungreithai navah, BAWIPA ka kaw teh, ka Cathut koevah ka hram. Bawkim dawk hoi ka lawk a thai teh, ka hramnae lawk hah a hnâ thung a kâen.
8 ८ तेव्हा धरती डळमळली हादरली स्वर्गाचा पाया थरथरला, कारण देवाचा कोप झाला होता.
Hatnavah, a lungkhueknae lahoi talai a kâhuetsak, kalvan du ditouh lengleng a kâhuet.
9 ९ त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता. मुखातून अग्नीज्वाला बाहेर पडत होत्या ठिणग्या बरसत होत्या.
A hnawng dawk hoi hmaikhu a tâco teh, a pahni dawk hoi hmaikaknae lahoi, hmaisaan kaman sak.
10 १० आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला. काळ्याभोर ढगावर उभा राहिला.
Ama ni kalvan hai a pakui teh, a khoktabei rahim kho lah a hmo.
11 ११ करुबावर आरुढ होऊन तो उडत होता. तो वाऱ्यावर स्वार झाला होता.
Cherubim a kâcui teh a kamleng. Bokheiyah, kahlînaw e rathei van a hmu awh.
12 १२ परमेश्वराने दाट काळे ढग स्वत: भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरून ठेवले होते.
A hmonae hah ama kalupkung lah a sak teh, tui hoi katha poung e tâmainaw a pâkhueng teh,
13 १३ त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की, निखारे धगधगू लागले.
a hma lae angnae lahoi hmaisaan a kaman sak.
14 १४ परमेश्वर आकाशातून गरजला. त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला.
BAWIPA teh kalvan vah a cairing teh, ka lentoe poung e Cathut ni lawk a dei.
15 १५ त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली. परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले.
Licung samtang a pathui teh, ahnimanaw a kâkayei sak. Sumpapalik sak teh ahnimanaw hah a rawk sak.
16 १६ परमेश्वरा, तुझ्या धमकीच्या आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या श्वासाने समुद्राचे पाणीही मागे हटले. समुद्राचा तळ दिसू लागला, पृथ्वीचा पाया उघडा पडला.
BAWIPA ni yuenae hoi a hnawng dawk hoi kahlî a tâco sak e lahoi, tuipui a dengnae koehoi talaivan adu ungnae hah koung a kamnue sak.
17 १७ मला परमेश्वराने आधार दिला, वरून तो खाली आला. मला धरून त्याने संकटाच्या खोल पाण्यातून बाहेर काढले.
A rasangnae hmuen koehoi a kut a kâyap teh, tui moikapap thung hoi na rasa.
18 १८ शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला. शत्रू बलाढ्य होता. पण परमेश्वराने मला वाचवले.
A thakasaipoung e taran kut thung hoi na rungngang. Ahnimouh ni kai na hmuhma awh teh, kai hlak a thasai awh.
19 १९ मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. पण परमेश्वराने मला आधार दिला.
A rucatnae koe ka phanae tueng dawk, na ngang awh nakunghai, BAWIPA teh kaie kânguenae lah ao.
20 २० परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे, म्हणून त्याने मला सोडवले. मला त्याने सुरक्षित स्थळी नेले.
Kai hah kalenpounge hmuen koe na ceikhai awh teh, kai dawk a lunghawi dawkvah, na hlout sak.
21 २१ मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल, कारण मी योग्य तेच केले. मी गैर काही केले नाही, तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल.
BAWIPA ni ka lannae patetlah na tawkphu na poe teh, ka kut a thoung e patetlah na patho.
22 २२ कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही अपराध मी केला नाही.
Bangkongtetpawiteh, BAWIPA e a lamthung hah pou ka dawn teh, kaie Cathut koehoi yon hoi kahmat boihoeh.
23 २३ परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो. त्याच्या नियमांचे पालन करतो.
A lawkcengnae pueng hah ka hmaitung vah ao. A phunglam ka cettakhai boihoeh.
24 २४ मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी अधर्मापासून स्वत: ला अलिप्त राखले.
A hmaitung hai toun hane kawi lah kaawm hoeh. Ka payonpakainae dawk hoi na hlout sak.
25 २५ तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच. कारण माझी वर्तणूक योग्य आहे. त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही. तेव्हा तो माझे भले करील.
Hatdawkvah, ka lannae patetlah na pathung. A mithmu vah kathounge patetlah na patho.
26 २६ एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करू. तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू.
Pahrennae ka tawn e koe pahrennae ka tawn e patetlah na kamnue teh, tamikalan koe tamikalan lah na kamnue van han.
27 २७ हे परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. पण दुष्ट आणि कुटिलांशी तू ही कुटिलतेने वागतोस.
Tamikathoung koe, kathounge lah na kamnue vaiteh, tami lungkapataknaw koe a lungpatanae lahoi na kamnue van han.
28 २८ परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस.
Kârahnoum e tami hah na rungngang teh, kâoupnaw na pabo hanelah pou na khet.
29 २९ परमेश्वरा, तू माझा दीप आहेस. माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस.
Oe BAWIPA, nang teh kaie hmaiim lah na o. BAWIPA ni kaie hmonae a ang sak han.
30 ३० परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करू शकतो. देवाच्या मदतीनेच मी शत्रूंची भिंतसुध्दा पार करू शकतो.
Kai ni nang na kângue e lahoi ransahu ka tâ teh, rapan hai ka yawngtapue thai.
31 ३१ देवाची सत्ता सर्वकष आहे. परमेश्वराचे वचन कसोटीला उतरलेले आहे. त्याच्यावर भरवसा टाकणाऱ्या, सर्वांची तो ढाल आहे.
Cathut e a lamthung teh a kuep. Yuemkamcu lawk teh tanouk lah ao. Kâuepnaw pueng hanelah bahling lah ao.
32 ३२ या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता? याच्याखेरीज भक्कम दुर्ग कोण?
BAWIPA hoeh e laipalah Cathut alouke ao maw. Cathut laipalah, lungsong alouke ao maw.
33 ३३ देव माझा मजबूत दुर्ग आहे. सात्विक लोकांस तो आपल्या मार्गाने नेतो.
Cathut teh ka thaonae hoi ka kângue e lah ao, ka lamthung a hmacawn sak.
34 ३४ देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो. तो मला आत्मविश्वास देतो. उच्च स्थानावर तो मला अढळ ठेवतो.
Ka khok heh sayuk e a khok patetlah a hue a rang sak teh, a hmuen karasang e koe na o sak.
35 ३५ युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो. त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करू शकतात.
Ka kut teh tarantuk nahan a cangkhai. Hottelah rahum licung hai ka sawn thai.
36 ३६ देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस. शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास.
Nama ni rungngangnae saiphei hah na poe teh, a lungsawnae lahoi kai teh na tawm rasang e lah ka o.
37 ३७ माझ्या पायांत बळ दे, म्हणजे मी न अडखळता ताठ चालू शकेन.
Kai ni ka cei nahane lamthung na pacei teh, ka khoknaw hai thawn hoeh.
38 ३८ शत्रूंचा नि: पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही.
Ka tarannaw ka pha teh ka thei, koung ka thei hoehroukrak kai ni ka ban hoeh.
39 ३९ त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत. होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले.
Kaie ka khok rahim a rawp awh teh, a thaw thai awh hoeh nahanelah, katinkaawi teh ka thei.
40 ४० देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस. शत्रूचा पाडाव केलास.
Bangkongtetpawiteh, tarantuk sak hanelah, nang ni thaonae hoi na pathoup teh, kai na katuknaw hah kaie rahim na sung sak.
41 ४१ त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस, म्हणून मी त्यांच्यावर वार करू शकलो.
Kai na ka hmuhma e a lahuennaw hah kai koe na poe teh, nama ni kai na katuknaw hah hnuklah na kamlang sak.
42 ४२ शत्रू मदतीसाठी याचना करू लागले. पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यांनी परमेश्वराचा धावाही केला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली.
A hram awh ei, ka rungngang hane tami awmhoeh. BAWIPA teh a khet awh ei, pato awh hoeh.
43 ४३ माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखा त्यांचा मी भुगा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.
Hatnavah, kai ni ahnimanaw hah vaiphu patetlah reppasei lah ka phawm teh, lam dawk songnawng patetlah ka coungroe awh teh, kaheikalai awh.
44 ४४ माझ्यावर जे चाल करून आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस. त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस. ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली.
Nang ni ka taminaw hoi hawihoehnae dawk hoi na rungngang teh, Jentelnaw e kaukkung lah na o sak nahanelah, na ring e ka panuek boihoeh e naw ni, kaimae thaw a tawk awh han.
45 ४५ आता दूर देशचे लोक माझे ऐकतात जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो.
Jentelnaw hah kai koe a kâpoe awh vaiteh, a thai awh tahma ka lawk a ngai awh han.
46 ४६ भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते, ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात.
Jentelnaw a tâco awh han.
47 ४७ परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे.
BAWIPA teh yungyoe a hring. Kaie lungsong, pholennae lah awm seh. Kaie rungngangnae lungsong Cathut teh, tawmrasang e lah awm naseh.
48 ४८ या देवानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांस माझ्या शासनामध्ये ठेवले.
Kai koe lah moi ka pathung pouh e hoi miphun pueng kaie rahim ka pabawt e teh katâkung Cathut doeh.
49 ४९ देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. दुष्टांपासून मला वाचवलेस.
Tarannaw e kut dawk hoi, na hlout sak. Kai na ka taran naw e a lathueng vah, na tawm teh, ka mathoutmakainaw e kut dawk hoi na hlout sak.
50 ५० हे परमेश्वरा, म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. तुझे नामसंकीर्तन करीन.
Hatdawkvah, Oe BAWIPA, kai teh Jentelnaw koevah, lunghawinae lawk ka dei vaiteh, na min pholennae la ka sak han.
51 ५१ परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो. आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो. दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.”
Cathut teh a siangpahrang hanelah, rungngangnae imrasang lah ao teh, satui a awi e Devit hoi a canaw koe lathueng vah yungyoe hoi yungyoe totouh, pahren lungmanae a kamnue sak.