< १ करि. 1 >
1 १ देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला, पौल आणि बंधू सोस्थनेस यांजकडून,
Bulus Kwama cho che na ci yilam bwetomange ki chiyaka kwama kange yibe Sosthenes.
2 २ करिंथ शहरात असलेल्या देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेले आणि पवित्रजन होण्यास बोलावलेले आहेत त्यांना व आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आमचाही प्रभू, याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्व लोकांस,
Fiye nob bwangka kwamako wiye mor Korontiya buro fiya chobka Kiristi Yesu ninneu kange burombo bi cho ki nubo wuchak gwam kange burombo fiye tinin wo chi choti ki den Kiristi Yesu wo yilam Teluwe che kange bou.
3 ३ देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून कृपा व शांती असो.
Nyo fwor nenert kange luma nakume fiye kwama tebe kange tehluwebe Yesu Kiristi.
4 ४ ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या देवाचे उपकार मानतो.
Kang kang mi ne kwama buka kangeti dor kumer kange luma wo Kiristi Yesu ne kommeu.
5 ५ त्याने तुम्हास प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात समृद्ध केले आहे.
Chon dokkom, kom yilam nub chweka mor fiye gwam, kange mor kere kange nyomanka diker gwam.
6 ६ जशी ख्रिस्ताविषयी साक्ष खरी असल्याची खात्री तुम्हामध्ये झाली तसल्याच प्रकारे त्याने तुम्हासही संपन्न केले आहे.
nyo nawo tokki dur Kiristi yilam ki bichom bilenkeh more kume.
7 ७ म्हणून तुम्हांत कोणत्याही आत्मिक दानाची कमतरता नाही, तर तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची वाट पाहता.
Tano nyori buni neka yuwa tangbeko wuchak kumeneu, kwakkombo nawo kom chen yilaka tehbe Yesu almasiyatie.
8 ८ तोच तुम्हास शेवटपर्यंत दृढ देखील राखील, जेणेकरून आपल्या प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष असावे.
La nyori cham chukkom na kom ne bilenke yila na kom tim ki dika kale. Na kom yilam nubo man ki di tor bini cheu ki kakuk bouka tebe Yesu
9 ९ ज्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभू याच्या सहभागितेत तुम्हास बोलावले होते, तो देव विश्वासू आहे.
Kwama nii bilenke, wo cho kom mwor mwarkakka bi bweche Yesu Kiristi Teluwe be.
10 १० तर आता, बंधूनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही सर्वांनी एकमेकांशी सारख्या मनाने एकत्र व्हावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच हेतूने परिपूर्ण व्हावे.
Naweu mi kenkomti kebmi mwor den Yesu Kiristi wo gwam kume kom chiya chikeu nyo yaklangka dure a fiyare kumen min kenkomti kom mwer dur kume dume ner kumero a yilam win. ki dikero kom kwatiye. lo kulowi bou ki ker kume ki yalkangka dure wi mure kume.
11 ११ कारण माझ्या बंधूनो ख्लोवेच्या मनुष्यांकडून मला असे कळविण्यात आले की, तुमच्यात भांडणे आहेत.
12 १२ माझे म्हणणे असे आहे की तुमच्यातील प्रत्येकजण म्हणतो, “मी पौलाचा आहे.” “मी अपुल्लोचा आहे,” “मी केफाचा आहे,” “मी ख्रिस्ताचा आहे.”
Miki yi kange kume yiti ki mi na Bulus cheche kange ki mina Afolos che che, kange ken ki mina Kefas che che kakka mina Alamsiya che.
13 १३ ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा झाला का?
Almasiya yalkang nyika? chin kul Bulus ker kumerka? kakka chi yu kumen mwembo ki den Bulus che ka?
14 १४ मी देवाचे आभार मानतो की, क्रिस्प व गायस यांच्याशिवाय मी कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही.
Min bukang kwama ma yubo kange kumenin mwem la Istifanus kange Gayus.
15 १५ यासाठी की, माझ्या नावात तुमचा बाप्तिस्मा करण्यात आला, असे कोणीही म्हणू नये.
Mi ma wo Katti kange yiki chi yu chinen mwembo mwor den mir.
16 १६ स्तेफनाच्या घरच्यांचा सुद्धा मी बाप्तिस्मा केला, याव्यतिरीक्त, तर इतर कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही.
Min yu mwor luwe Istifanus chenin mwem kebo nyori ma nyombo keno min yu kange nin mwem di.
17 १७ कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही तर शुभवर्तमान सांगण्यासाठी पाठवले, ते देखील मानवी ज्ञानाने नव्हे, यासाठी की, ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूचे सामर्थ्य व्यर्थ होऊ नये.
Nyo Almasiya tomyebo nan yu kumen mwem dila nan yi kom fulen keret be tomyebo na tok fulen kere ki nyomka bi bwe nifirek. La nyori katti kulka Almasiyako le liyar Bikwaner chero.
18 १८ कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे.
Dila nyori fulen kulka bwatiyeko kulum fiye nubo bwiyarangum me. La mwor brombo kwama cherchiye bikwan kwamar.
19 १९ कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे, “शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन आणि बुद्धिवंताची बुद्धि मी व्यर्थ करीन.”
Nyo mulangum -mulange matan chitang nyomka nob nyomkawi man wom nyomka chiko, chi nob nyomkabo.
20 २० ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहे? या जगातील वाद घालणारा कोठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले नाही का? (aiōn )
Ni Nyomka ki nofe? ni merangka ki nofe? ni bokake ki nofe? wo kale wo ninen. Kwama yilabo nyomka kalekowo na yilare kulendo che. (aiōn )
21 २१ म्हणून, देवाचे ज्ञान असतानाही, या जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, तेव्हा आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाला बरे वाटले.
No nyori kalewo mwor nyomka cheko nyombo kwama. La cho nyom kwama fiye kulen keret na cher nubo ne bilenkereu.
22 २२ कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात,
Nyori Yahudawa ki do diker nyimangka Helenawa ki do diker nyomka.
23 २३ परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे.
La nyori nyo ki tok fulen keret Almasiya wo chi kulken bwatiye bware. Ter kottangka fiye Yahudawa wiye lan kulen fiye Helenawawiye.
24 २४ परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे.
La brombo kwama chowe yahudawa kange helenawa nyo ki tok ker almasiya ki bi kwan nyomka kwama.
25 २५ तथापि ज्यांस तुम्ही देवाचा “मूर्खपणा” म्हणता ते मानव प्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे आणि ज्यांस तुम्ही देवाचा “दुर्बळपणा” समजता ते मानव प्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तीशाली आहे.
Kulen kwama ro la nyomka bibwe nifire kange buni bikwan kwamar la nifir ki bi kwan.
26 २६ तर आता बंधूनो, देवाने तुम्हास केलेल्या पाचारणाबद्दल विचार करा. मानवी दृष्टिकोनातून तुमच्यातील पुष्कळसे शहाणे, सामर्थ्यशाली, उच्च कुळातले नव्हते,
Kom to Bichor kumero kebmibo, ke bo gwam kume ki nyomka mor nube, ke gwam kume wi ki bikwan liyare, kebo gwam kume chi bou na cha liyare.
27 २७ त्याऐवजी जगातले जे मूर्ख त्यांना देवाने निवडले, यासाठी की, शहाण्या मनुष्यास फजित करावे.
La nyo kwama chok dike yorbe fou kalewo, na ne nob nyomka kwenduwe kwama chok dike wo man ki kwanne fou kaleweu.
28 २८ कारण जगातील देवाने दीन, तुच्छ मानलेले, जे “नगण्य” त्यांना निवडले. यासाठी की जे “काहीतरी” आहेत त्यांना नगण्य करावे.
Kwama chok dike bwiranye kange chinekangume fou kale wo chok dike chi tu kebo dikereu na cho chwikangum dike chiyi na kenne.
29 २९ यासाठी की कोणाही मनुष्याने देवासमोर बढाई मारू नये.
Cho maworo katti kange fiya kung dur chero kabum chem.
30 ३० कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे व तो देवाची देणगी म्हणून आपले ज्ञान, आपले नीतिमत्त्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे.
La diker kwama ma nawonnyeu koom ki no mor almasiya Yesu wo yilam benen nyomka fiye kwama wiyeu.
31 ३१ यासाठी की नियमशास्त्रात असे लिहिले आहे, “जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी बाळगावा.”
Yilam nawo bifumero tokke, di nuwo chuk dor chertiye cha chuk dor chero mor Teh be